Breaking
ठाणेब्रेकिंगसंपादकीय

ठाणे : लोकमान्य/सावरकरनगर प्रभाग समितीच्या हद्दीत अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट… भू माफियांना परवानगी देत तरी कोण..?

0 0 2 8 3 3

ठाणे :- लोकमान्य/सावरकरनगर प्रभाग समितीच्या हद्दीत अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू. भू  माफिया कारभारी हे महापालिकेच्या खोट्या परवानग्या घेऊन लोकांची फसवणूक करून हे बांधकाम बांधत आहे. सदर बांधकाम पूर्णपणे अनधिकृत आहे.भू माफिया कारभारी हे सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळ करीत आहे कारण हि इमारत जास्त काळ टिकणार नाही ह्यात वापरल्या गेलेली सामग्री अतिशय लो कॉलेक्टी ची आहे. सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार हे बांधकाम  उशिरापर्यंत सुरू असून येथील स्थानिक नागरिकांना याचा खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. अश्या भू माफियांना प्रभाग समितीतून परवानगी भेटते तरी कशी असा प्रश्न उभा राहिला आहे.?

5/5 - (1 vote)

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे