
0
0
2
8
3
3

दहावी – बारावी शालांत परिक्षेच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पोहचण्यास अडचणी उद्भवू नये, याबाबाची वाहतुक विभागाकडून केलेली तयारी आणि नियोजनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पत्रकार, कॅमेरामन आणि छायाचित्रकारांनी * शुक्रवार दिनांक ०६ फेब्रु. रोजी दुपारी १५.०० वाजता* ठाणे शहर वाहतूक कार्यालय, तीनहात नाका येथे उपस्थित राहावे.
श्री.*पंकज शिरसाठ*
उप आयुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा.
0
0
2
8
3
3




