0
0
2
8
3
3

ठाणे:- ठाणे पोलीस आयुक्तालयाने ठाणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये एक समर्पित क्रिप्टोकरन्सी तपास कक्ष सुरू केले आहे.या क्रिप्टोकरन्सी तपास कक्षाचे उद्धघाटन ठाणे पोलिस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे यांनी जेटीसीपी ज्ञानेश्वर चौहान, डीसीपी ई ओडबल्यू पराग मणेरे, डीसीपी श्रीकांत परोपकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये केले.
0
0
2
8
3
3




