
0
0
3
1
0
3

ठाणे :– कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मोहन पवार ( वय २६ ) या व्यवसायाने शेतकरी असलेल्या तरुणाला भाजप आमदारकडून १० लाख रुपयांची मागणी केल्याबद्दल चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या प्रसंगी पत्रकार परिषद.
पहा सविस्तर व्हिडिओ सह…
0
0
3
1
0
3




