Breaking
ई-पेपरगुन्हेगारीठाणेब्रेकिंगसंपादकीय

ठाणे : मोटार वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यास गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी व घटक-३, कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यश प्राप्त..!

0 0 2 8 3 3

ठाणे.दि.१२.(उप संपादक – रितिक निकाळे) :– घटक-३, कल्याण यांनी आरोपीत नामे १) अतुल सुरेश खंडाळे (खंडागळे), वय २४ वर्षे रा.प्रथमा बिल्डींग, डी. प्लॉट नंबर २१७, रामटेकडी हडपसर पुणे २) शेखर गोवर्धन पवार वय ३० वर्षे रा. स्वतःचे घर जिल्हा- जळगाव ३) आकाश मच्छिंद्र नसरगंध वय २३ वर्षे रा. स्वतःचे घर, चक्की नाका कल्याण पश्चिम ४) गाझी लकीर हुसैन, वय १९ वर्ष राह. वाल्मिक शाळेसमोर, आंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे व घटक-२, भिवंडी यांनी आरोपीत नामे मुश्ताक इस्तीयाक अंसारी, वय ३१ वर्षे, रा. सईद कम्पाउंड, अलसबा हॉटेलच्या मागे, भिवंडी-वाडा रोड, भिवंडी यास अटक केली असुन, नमुद आरोपीत यांचेकडुन एकंदर १७,८९,८९९/- रु किमतीची चारचाकी, दुचाकी अशी एकुण २८ वाहने हस्तगत करण्यात येवुन ठाणे पोलीस आयुक्तालय, बृहमुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व ठाणे ग्रामिण मधील पोलीस ठाणेत दाखल असलेले खालील नमुद पोलीस ठाणेतील एकुण २६ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१) भिवंडी शहर पो. ठाणे गुन्हा रजि. नं. ८३०/२०२५ भा.न्या.सं. २०२३, कलम ३०३ (२) प्रमाणे

२) भिवंडी शहर पो. ठाणे गुन्हा रजि. नं. ८३३/२०२५ भा.न्या.सं. २०२३, कलम ३०३ (२) प्रमाणे

३) नारपोली पो. ठा. अदखलपात्र गुन्हा रजि. नं. १६३८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे

४) धारावी पो. ठाणे, बृहनमुंबई गुन्हा रजि. नं. ८२७/२०२५ भा.न्या.सं. २०२३, कलम ३०३ (२)

५) कांदवली पश्चिम पो. ठाणे, बृहनमुंबई गुन्हा रजि. नं. ४६१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२)

६) माहिम पो. ठाणे, बृहनमुंबई गुन्हा रजि. नं. ४४३/२०२५ भा.न्या.सं. २०२३, कलम ३०३ (२)

७) नवघर पो. ठाणे, बृहनमुंबई गुन्हा रजि. नं. २७१/२०२४ भा.न्या.सं. २०२३, कलम ३०३ (२)

८) नारपोली पो. ठा. अदखलपात्र गुन्हा रजि. नं. १७७२/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे

९) भिवंडी शहर पो. ठाणे गुन्हा रजि. नं. ७५२/२०२५ भा.न्या.सं. २०२३, कलम ३०३ (२) प्रमाणे

१० ) कोळशेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ५६१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

११) विष्णुनगर पो स्टे गु.र.नं.२२५/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

१२) मानपाडा पो स्टे गु.र.नं. ८५७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

१३) विष्णुनगर पो स्टे गु.र.नं. २४९/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

१४) विष्णुनगर पोलीस स्टेशन २२४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

१५) मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ५९/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे

१६) मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ११७५/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे

१७) नारपोली पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. २०९/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे

१८) भिवडी तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि नं.५८५/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

१९) खांदेश्वर पोलीस ठाणेकडे गुन्हा रजि. नंबर । ११८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

२०) खांदेश्वर पोलीस ठाणेकडे गुन्हा रजि. नंबर । १४१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

२१) अंबरनाथ (पश्चिम) पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ७४०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

२२) अंबरनाथ पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ७६२/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

२३) तळोजा पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. २२९/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

२४) बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ४८९/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

२५) मध्यवर्ती पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ३३३/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे

२६) वासिंद पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ९२/२०२४ भा.द.वि.सं. कलम ३७९ प्रमाणे

वरील कामगिरी ही मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, व मा. शेखर बागडे सहा.पो.आयुक्त गुन्हे शोध -१, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक २ भिवंडीचे वपोनिरी. जनार्दन सोनवणे, घटक-३, कल्याणचे वपोनिरी. श्री. अजित शिंदे तसेच गुन्हे शाखेचे सपोनि/श्रीराज माळी, सपोनि/मिथुन भोईर, सपोनि/सर्जेराव पाटील, सपोनि/बळवंत भराडे, पोउनि/रविंद्र बी. पाटील, पोउपनि/किरण भिसे, पोउपनि/विनोद पाटील, सपोउनि/सुनिल साळुंके, सपोउनि/सुधाकर चौधरी, सपोउनि/दत्ताराम भोसले, पोहवा/निलेश बोरसे, पोहवा/साबीर शेख, पोहवा / रंगनाथ पाटील, पोहवा/किशोर थोरात, पोहवा/प्रशांत राणे, पोहवा/सुदेश घाग, पोहवा/राजेश गावडे, पोहवा/प्रकाश पाटील, पोहवा/शशिकांत यादव, पोहवा/वामन भोईर, पोहवा/बालाजी शिंदे, पोहवा/अदिक जाधव पोहवा / सुधीर कदम, पोहवा/सचिन भालेराव, पोहवा पांडुरंग भांगरे, पोहवा/सचिन कदम, पोहवा/विजय जिरे, पोहवा/विलास कडु, पोहवा/गोरखनाथ पोटे, पोहवा/प्रंशात वानखेडे, पोहवा/उल्हास खंडारे, पोहवा/दिपक महाजन, पोना/प्रविण किनरे, पोशि/गुरूनाथ जरग, पोशि/विनोद चन्ने, पोशि/मिथुन राठोड, पोशि/गोरक्ष शेकडे, पोशि/सतिश सोनवणे, पोशि/गणेश हरणे, पोशि/जालिदंर साळुंखे, पोशि/नितीन नंदीवाले, मपोहवा/माया डोंगरे, मपोहवा/अनुष्का पाटील मपोहवा/ज्योत्स्ना कुंभारे, मपोहवा/मंगल गावित, चालक अमोल बोरकर यांचे पथकाने केलेली आहे.

5/5 - (1 vote)

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे