ई-पेपरक्रिडा व मनोरंजनठाणेब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय
आफ्रिका डर्बन येथे 98 वी आंतरराष्ट्रीय कॉमरेड मॅरेथॉन 89.98 किलो मीटर धावणे या स्पर्धेत 11 तास 53 मिनिटं 30 सेकंदात सलग चौथ्या वर्षी यशस्वी रित्या पूर्ण

0
0
2
8
3
3

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील सतत चर्चेत असणारे एक धाडसी व्यक्तिमत्व मा.पोलिस हवालदार श्री.रामनाथ मेंगाळ यांनी दि.8/6/2025 रोजी दक्षिण आफ्रिका डर्बन येथे 98 वी आंतरराष्ट्रीय कॉमरेड मॅरेथॉन 89.98 किलो मीटर धावणे या स्पर्धेत 11 तास 53 मिनिटं 30 सेकंदात सलग चौथ्या वर्षी यशस्वी रित्या पूर्ण केले त्यांच्या या धाडसी निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्र पोलिस दलात कौतुक केले जात आहे.
शुभेच्छुक : संपादिका – रुपाली सुनील कदम / उप संपादक – रितिक मनोज निकाळे
0
0
2
8
3
3




