ई-पेपरठाणेब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय
ठाणे :- तीन हात नाका येथे ‘टोइंग व्हॅन’ विरोधात ठाणेकरांचा तीव्र रस्ता रोको आंदोलन

0
0
2
8
3
3

ठाणे.दि.७ (लोक सम्राट उप संपादक ) :– ‘टोइंग व्हॅन’ कारवाई थांबविण्याची मागणी करत ठाणेकरांनी आज तीन हात नाका येथे डिप्टी ट्राफिक ऑफिससमोर तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून, अनेक राजकीय नेतेही या आंदोलनात सहभागी झाले.
सुरुवातीला केवळ नागरिकांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या आंदोलनाला आता राजकीय रंग चढताना दिसत असून,येत आहे.
0
0
2
8
3
3




