Breaking
ठाणेब्रेकिंग

ठाणे : कल्याण गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण यांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक केले

0 0 2 8 3 3

ठाणे :- कोळीवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ९३०/२०२४. बी. एन. एम. २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा पटक ३ कल्याण कडुन करण्यात येत असतांना नमुद गुन्हयातील व दाणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील संशमीत इसम हे आबिवली, ता. कल्याण परिसरात येणार असलेबाबत बातमीदार मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानंतर मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, पटक-०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आबिवली परिसरातील इराणी बस्तीमध्ये सापळा लावुन सरांयीत इसम नामे-१) तौफीक तेजीब हुसेन वय २९ वर्षे मुळ राहः चिंदरी रोड, बदुख्दीन कॉलनी, बिदर, कनार्टक, सध्या राहः इंदिरानगर, वाल्मिकी शाळेसमोर, आआंबिवली पश्चिम २) मोहम्मद अली उर्फ कालीचरण डोवेरी अली वय ३६ वर्षे यह चिंदरी रोड, बदुरूटीन कॉलनी, बिदर, कनार्टका ३) अभ्यास सल्तु जाफरी वय २७ वर्षे रा. स्वतःचे घर, गल्ली नं. ०४, भास्कर शाळेच्या जवळ, पाटील नगर आबिवली कल्याण पश्चिम ४) सुरज उर्फ छोटया मनोज सांळूखे, वय १९ वर्ष, राह. माउली कृपा चाळ, रूम नं. १. पाटील बाबाचा बेडा परिसर, पाटील नगर, बेडयाचा पाडा, आबिवली पश्चिम, कल्याण, जि.ठाणे यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेण्यात आले.

आरोपीताकडुन डाणे शहर पोलीस आयुक्तालयात चैन स्नैचिंगचे ४० गुनी, मोबाईल बोरीचे २४ गुन्हे, वाहन चोरीचे ०६ गुन्हे असे एकुण ७० गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून त्यांनी चैन स्वचिंग करून घोरी केरलेला एकुण ५१ तोळे (५१० प्रेम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने, २४ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल फोन तसेच ०६ मोटार सायकली, एक मारूती स्विप्ट कार असा एकुण ५०,१८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण ७० गुन्हें उपडकीस आणण्यात यश आले असुन मोबाईल चोरी व वाहन योरीचे गुन्हे कोणकोणते ठिकाणी केले आहेत याया तपास सुरू आहे.

उपडकीस आलेले चैन स्नेचिंगचे गुन्हे खालीलप्रमाणे-

१कोळशेवाडी पोस्टे गुरजि नं. ९३०/२०२४ भीएनएस ३०९४),३(५)

२ खडकपाडा पो.स्टे. गु.शि.नं. ५८१/२०२४ बीएमएस ३०९८४), ३(५)

३ शिवाजीनगर पो.स्टे.गु.जि. नं. ७३८/२०२४ बीएनएस ३०९ (६), ३०५)

शिवाजीनगर पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ८३३/२०२४ बीएनएस ३०९ (४), ३(५) शिवाजीनगर पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ८४२/२०२४ बीएनएस ३०९(४), ३(५) ५.

६ शिवाजीनगर.जि.नं. ७४०/२०२४ बीएनएस ३०९(১), ३(५)७

बदलापुर पुर्व पो.स्टे. गु.जि. नं. ३५३/२०२४ बीएनएस ३०९, ३(५)

९ बदलापुर पश्चिम पोस्टे पुना रजि. नं. ३६१/२०२४ सय ३०९(४)

१० बदलापुर पश्चिम पोस्टे गुन्ना रजि. नं. २३०/२०२४ भादवि ३९४,३४

११ कोळसेचाड़ी पोस्टें गुना रजि.नंबर ७७५/२०२४ बी एन.एस ३०९८४)

१२ बदलापुर पश्चिम पोसो गुन्हा रजि नंबर २६९/२०२४ भादवि कलम ३९४,३४ १३ बदलापुर पश्चिम पोसते गुन्हा रजि. नंबर २८७/२०२४ भादवि कलम ३९४,३४

१४ बदलापुर पूर्व चोरते पुन्हा रजि नंबर ३८९/ २०२४ बीएस ३०९.३०५)

१५ बदलापुर पूर्व चोस्ते मुदा नंबर ३१३/२०२४३९४५०६(२)

१६ शिवाजीनगर पोस्टें गुना रजि नंबर ७३९/२०२४३०९४०३0

१७ डायपर पोस्टें गुना रजि नंबर ११२९/२०२४ भाव ३९२३४

१८ डायपर पोस्टे युना रवि नंबर ७५४/२०२४ भादवि कलम ४२०

१९ वर्तकनगर पोस्टे गुन्ना रजि. नंबर ८३७/२०२४ बीएमस कलम ३०४(२), ३०५०

२० कासारवडवली पोस्टे हुना रजि. नंबर १७९७/२०२४ बीएनएस ३०९ (४) ३०५) २९ नारपोली पोस्टे मुन्ना रजि नंबर १०४५/२०२४ भादवि कलम ३९२,३४

२२ भिवडी शहर पोस्टे पु. ३६३/२०२४ भादवि कलम ३९४,३४

२३ नारपोलीस पोस्टे पुन्हा रमि नंबर २३/२०२४ भादवि कलम ३९२.३४

२४ नारपोली पोसते गु.र.नं. १०४४/२०२४ भादवि कलम ३९२.३४ २५ महात्मा फुले चौक पोस्टे गुरन ७५७/२०२४ बीएनएस कलम ३०४(२),१०५)

२६ बाजारपेठ पोस्टे. मु.नं. १२५/२०२४ भादवि ३९४,३४ २७ कोळसेवाडी पोस्टे. गु.१.नं. २३९/२०२४, भादविका ३९२,३४

भिवंडी शहर पोस्टे. गु.१.नं. १२०/२०२४, बी.एन.एस. ३०९४३५)

२८ भिवंडी शहर पोस्टे. गु.१.नं. ८२५/२०२४, बी.एन.एस. ३०९.३(५)

२९ ३० वितळसर पोस्टे. मु.१.नं. ७८९/२०२४, बी.एन.एस. ३०९४০৮৫০)

३१ कोनगांव पोस्टे. मु.रु.नं. ३१७/२०२४, भादवि ३९२.३४

२९ बदतापुर प. पोस्टे…नं. ३१७/२०२४, भादविक ३९४

३३ बदलापुर प. पोस्टे. मु.र.नं. ३३२/२०२४, बीएमएस कलम ३०४

३४ बदलापुर प. पोस्टे. ३३६/२०२४ बीएनएस कलम ३०४,३०) ३५ बदलापुर प. पोस्टे. गु.र.नं. ३७२/२०२४, बीएनएस कलम ३०४

३६. बदलापुर प. पोस्टे. गु.र.नं. ३८२/२०२४, बीएनएस कलम ३०९ (४)

३७ बदल्यपुर पुर्व पोस्टे. मु.१.नं. ४१४/२०२४, बीएनएस कलम ३०९ (६)

३८ बदलापुर पुर्व पोसते ..नं. ४९५/२०२४, बीएनएस कलम ३०९ (६)

३९ शिवाजीनगर पोस्टे…नं. ७२६/२०२४, बीएनएस कलम ३०९ (४)

४० बदलापुर पुर्व पोसते ..नं. ७७७/२०२४, बीएनएस कलम ३०९)

प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा. आशुतोष हुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा. श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. श्री. शेखर बागडे, सहा. पोलोस आयुक्त, (शोष १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्व पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे, सपोनि संतोष गाण्मुगले, पोउपनि विनोद पाटील, पोलीस अमराराम भोसले, विल्यास कडू, अनुप कामत तानखेडे, गोरखनाथ पोटे, किशोर पाटील, उल्हास खंडारे, अदिक जाधव, सचिन वानखेडे, दिपक महाजन, गुरूनावरण, मिथुन राठोड, विजेंद्र अवसारे, विनोद चने, गोरक्ष रोकडे, सतिश सोनवणे, रविंद्र लांडगे, महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना धारे निधी खेडेकर, मंगल गावित यांनी केलेली आहे.

5/5 - (1 vote)

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे