Breaking
ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

मुलुंड :- सदर मुलाचे २९/०५/२०२३ रोजी मुलुंड येथून अपहरण झाले होते, तरीही अद्याप अजून सदर मुलगा भेटलेला नाही तरीही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संदेश व्हायरल करण्यात यावा…

0 0 3 1 0 3

मुंबई :– मुलुंड पोलीस ठाणे मुंबई , गुन्हा.रजि. क्र. 355/ 2023 कलम 363 भा. द .वि.गुन्ह्यातील अल्पवयीन बालक नामे भावेश राधेश्याम गवई वय 15वर्षे याचे दि. 29 /05 /2023 रोजी पासून मुलुंड प. मुंबई येथून अपहरण झालेले होते. नमूद गुन्ह्याच्या आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये अपहरण झालेला मुलगा मिळून आलेला नाही तरी नमूद मुलगा मिळून आल्यास मुलुंड पोलीस ठाणे 022-25684535 तसेच तपासी अधिकारी मो. क्र. 9011063156 वर संपर्क साधावा. आणि सर्व नागरिकांनी हा मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे पसरवावा..धन्यवाद.

5/5 - (1 vote)

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 1 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे