Breaking
ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबईसंपादकीय

जुहूबीच एअरपोर्ट एरिया रोड इंडियन ऑईल पेट्रोलियम शेजारी वैश्य बाजार बिंधास्त पणे सुरू.

0 0 2 8 3 3

 

मुंबई जुहू :- जुहू पोलीस स्टेशन अंतर्गत जुहू बीच एअरपोर्ट एरिया रोड इंडियन ऑईल पेट्रोलियम बाजूला चर्च शेजारी वैश्य धंदा करत आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या जुहू पोलीस स्टेशन ची कोणत्याही प्रकारची भीती n बाळगता राजू डेपो व रवी हे दोनजण बिंधास्त हा वैश्य व्यवसाय करत असून जुहू पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी योग्य ती चौकशी करून यांच्या वर कारवाई करण्यात यावी.

4.5/5 - (2 votes)

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे