Breaking
ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

नवी मुंबई : खारघरमध्ये पैशाने भरलेली बॅग आढळून आल्याने परिसरात खळबळ…

0 0 3 1 0 3

नवी मुंबई : खारघर मध्ये पैशांनी भरलेली बॅग आढळून आली आहे. बॅग निवडणूक अधिकाऱ्याने चेक केली असता बॅगेत खाकी रंगाचे लिफाफ्यामधे 500 रुपयांच्या नोटा आढळून आल्या,प्रत्येकी लिफाफ्यामधे 2000 रुपये होते.नेमके हे पैशे कोणत्या पक्षाचे होते.? उमेदवार कोण होता.? याचा तपास सुरू आहे…

पहा सविस्तर व्हिडिओसह…

5/5 - (2 votes)

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 1 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे