
0
0
2
8
3
3

ठाणे.दि.१२ :- कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना बेस्ट डिटेक्शन अशा उल्लेखनीय कामगिरी करिता प्रमाणपत्र देण्यात आले.बेस्ट डिटेक्शन करिता ठाण्याचे पोलिस आयुक्त श्री.आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. आणि त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी कळवा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.
प्रमाणपत्र देण्यात आलेले पोलीस अधिकारी :
- वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर
- पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल गायकवाड
- सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव
- सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडे
- पोलीस हवालदार महाडिक
- पोलीस हवालदार कुस्पे
- पोलीस हवालदार पवार
- पोलीस हवालदार विरकर
- पोलीस कॉन्स्टेबल लवटे
0
0
2
8
3
3




