Breaking
ई-पेपरठाणेब्रेकिंग

ठाणे : पातली पाडा ब्रिज वर केमिकल ची भरलेली गाडी पलटली

0 0 2 8 3 3

ठाणे:-दिनांक 4/9/2024 वेळ रात्री 2:00 वाजता सदर ची गाडी पातली पाडा ब्रिज सुरवातीला चढनीवर ठाणे घोडबंदर वाहिनी वरून दिल्ली ला घेऊन जात असताना गाडी पलटी झाली. ड्राइवर ला किरकोळ स्वरूपाची दुखपात झाली आहे गाडी नंबर RJ14GR5871 असून गाडी मध्ये कलर तयार करण्याचे केमिकल च्या बॅग paraformaldehye आहे. गाडी मध्ये 35 टन माल असल्यामुळे गाडी बाजूला करण्यापूर्वी गाडी मधील माल पहिले काढून घ्यावा लागेल त्यासाठी लेबर आणून गाडी खाली करून गाडी बाजूला करता आली. तसेच पलटी गाडी च्या बाजूला 1 गाडी पलटी झाली असल्यामुळे गाडी बाजूला करण्यास अडथळा येत आहे.

1/5 - (1 vote)

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे